स. न. वि. वि. आमच्या येथे श्री हरी कृपेने, नवीन वास्तूची, वास्तुशांती व श्री सत्यनारायण महापूजा रविवार दिनांक ११/१२/२०२२ रोजी स. ११ वा करण्याचे योजिले आहे, तरी आपण सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित रहावे हि विनंती…
शुभम लॉन्स कृष्णा हॉस्पिटल मागे विजय चौक, कोल्हापूर
दुपारी १ वा पासून आपल्या आगमनापर्यंत
श्री दत्तात्रय गोविंदराव पाटील आणि परिवार